महासराव
महासराव

‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

पर्याय (Options):
a
थोड्याशा यशाने हरळून जाणे
✓ योग्य उत्तर
b
कमी खर्चात लग्न करणे
c
खूप आनंद होणे
d
लवकर लग्न करणे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ थोड्याशा यशाने अथवा लाभाने गर्वाने हुरळून जाणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा