महासराव
महासराव

पोलीस कॉन्स्टेबल चे लगदचे वरचे पद _______ हे आहे.

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
b
पोलीस उपनिरीक्षक
c
पोलीस हवालदार
d
पोलीस नाईक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई (कॉन्स्टेबल) च्या लगतचे पदोन्नतीचे वरचे पद 'पोलीस नाईक' (Police Naik) हे असते. पर्याय (D) 'पोलीस नाईक' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔