महासराव
महासराव

पोलीस हा विषय कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट आहे?

पर्याय (Options):
a
केंद्रसुची
b
राज्यसुची
✓ योग्य उत्तर
c
समवर्तीसुची
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पोलीस हा विषय राज्यसुचीमध्ये समाविष्ट आहे, कारण राज्य पोलीस बल राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔