महासराव
महासराव

पंकज पूर्वेकडे 7 कि.मी. चालत जावून मित्राच्या घरी पोहचला नेथून आपल्या उजव्या बाजूने 90 डिग्री कोनामध्ये वळून 4 कि.मी. जावून दोघे हॉटेलमध्ये पोहचले, हॉटेल हे बसस्टॅण्ड व सिनेमागृह यांच्या मधोमध असून ते पूर्व-पश्चिम स्वरुपाचे आहे. बसस्टॅण्डच्या दक्षिणेला 1 कि.मी. अंतरावर महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाच्या पश्चिमेला 16 कि.मी. अंतरावर एक शिवमंदिर आहे. सिनेमागृह हे हॉटेल पासून 3 कि.मी. अंतरावर आहे आणि ते मित्राच्या घराच्या नैऋत्य बाजूला नाही. या परिस्थितीवरून पुढे काही विधाने दिले आहे. त्यापैकी आपण कोणत्या विधानाशी सहमत आहे ते सांगा.

पर्याय (Options):
a
मित्राचे पर महाविद्यालयापासून 5 कि.मी. अंतरावर आहे.
b
बस स्टैण्ड हे मित्राच्या घरापासून 5 कि.मी. अंतरावर नाही.
c
सुरुवातीच्या ठिकाणापासून शिवमंदिर 13 कि.मी अंतरावर आहे.
✓ योग्य उत्तर
d
सुरुवातीच्या ठिकाणापासून बसस्टॅण्ड 4 कि.मी. अंतरावर आहे.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिशाज्ञान चाचणी: मूळ स्थानापासून उजवे व डावे वळण (९० अंश) लक्षात घेऊन आकृती काढल्यास अंतिम ठिकाण व अंतर निश्चित होते. पायथागोरस सिद्धांतानुसार अचूक उत्तर पर्याय (C) 'सुरुवातीच्या ठिकाणापासून शिवमंदिर 13 कि.मी अंतरावर आहे.' येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔