📅MPSC Rajyaseva Mains P1 2020 PaperGoogle वर फॉलो करा

भारतात अरवली पर्वताच्या पश्चिमेस ________ पठार आढळते.

________ plateau occurs on the Western side of Aravali Mountain in India.
पर्याय (Options):
a
मेवाड
Mewad
b
मारवाड
Marwad
✓ योग्य उत्तर
c
माळवा
Malwa
d
बुंदेलखंड
Bundelkhand
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (मारवाड) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• अरवली पर्वतरांग आणि सभोवतालची पठारे:
• मारवाड पठार (Marwar Plateau): अरवली पर्वताच्या पश्चिमेस राजस्थानच्या वाळवंटाला लागून असणारा पठारी प्रदेश; लुणी नदी हे या भागातील मुख्य खोरे आहे.
• मेवाड पठार (Mewar Plateau): अरवली पर्वतरांगेच्या पूर्वेस असणारा पठारी प्रदेश; बनास नदी या पठारावरून वाहते.
• माळवा पठार (Malwa Plateau): अरवलीच्या आग्नेयेस मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये पसरलेले लाव्हा पठार.
• बुंदेलखंड: माळवा पठाराच्या पूर्वेकडील भाग.
• म्हणून अरवली पर्वताच्या पश्चिमेस 'मारवाड' पठार आढळते.
• महत्त्वाची टीप: अरवली पर्वताच्या पश्चिमेस मारवाड पठार आणि पूर्वेस मेवाड पठार वसलेले आहे.

The correct answer is Option B (Marwad).

Key Points:
• Physiography of the Aravalli Range & Surrounding Plateaus:
• Marwar Plateau (मारवाड पठार): Lies to the West / North-West of the Aravalli range in western Rajasthan, sloping westward into the Thar Desert (drained by the Luni river basin).
• Mewar Plateau (मेवाड पठार): Lies to the East of the Aravalli range in southern Rajasthan, drained by the Banas river basin.
• Malwa Plateau: Located to the southeast of the Aravallis spanning Madhya Pradesh and south-eastern Rajasthan.
• Bundelkhand: Lies to the east of the Malwa plateau along the UP-MP border.
• Hence, the Marwar plateau occurs on the western side of the Aravallis.
• Key Takeaway: The Marwar Plateau lies to the west of the Aravallis, while the Mewar Plateau lies to its east.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P1 2020 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔