महासराव
महासराव

पी.व्ही. सिंधू यांनी आॅलिंपिक २०१६ मध्ये बॅटमिंटन मध्ये रौप्य पदक पटकवले. तिला पराजित करणारी आणि सुवर्ण पदक जिंकणारी खेळाडू कोण होती?

पर्याय (Options):
a
कॅरोलीन मारिन
✓ योग्य उत्तर
b
सायना नेहवाल
c
वँँग यीहान
d
ज्वाला गट्टा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रियो ऑलिम्पिक २०१६ मधील बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूला पराभूत करून स्पेनच्या 'कॅरोलिना मारिन'ने (Carolina Marin) सुवर्णपदक जिंकले होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔