#13📅 MPSC Group B Mains 2022 - Paper 2 (ASO)(2022) +1 गुण

गेल्या अनेक दशकांत A देशाकडून B देशाने बनवलेल्या वाहनांची मागणी वाढली आहे मात्र A देशाने बनवलेल्या वाहनांची B देशाकडून होणारी मागणी गोठलेली आहे. B च्या उत्पादकांकडे वरचढ प्रौद्योगिकी असल्यामुळे सुरुवातीला ही तफावत स्वीकारार्ह होती व त्यातून इंधन कार्यक्षम, स्वस्त देखभालीच्या वाहनांचे उत्पादन झाले. वास्तवात आता A ची वाहने या गुणांसंदर्भात, किंचितशीही जास्त चांगली नसली तरी तुलनेने जवळपास सारखीच आहेत. B देशाचे चालक रस्त्यांच्या डाव्या बाजूने वाहने चालवतात या बाबीची दखल घेण्यात A देशाचे उत्पादक अपयशी ठरले आहेत. व्यापारातील हे असंतुलन कमी करण्याला हातभार लागण्यासाठी A देशाच्या उत्पादकांनी उजव्या बाजूची वळण चक्रे असलेली अधिक वाहने उत्पादित करायला हवीत हे स्पष्ट आहे.
या युक्तिवादाचे गृहितक पुढील पर्यायांतून निवडा.

Over the last several decades, the demand for Country B's automobiles increased in Country A but demand for Country A's automobiles in Country B has remained stagnant. Initially, this disparity was plausibly due to B's manufacturers having superior technology, which has yielded more fuel efficient cars with cheaper maintenance. However, now Country A's cars are comparable if not slightly superior in these respects. Country A's manufacturers fail to acknowledge that Country B's drivers drive on the left-side of the road. Clearly, to help lessen this trade imbalance, Country A manufacturers should produce more cars with right-side steering wheels.
Select the one of the following which is an assumption made by the argument.

पर्याय (Options):
a
जर A देश उजव्या वळण चक्राची वाहने बनवेल, तर B देशाचे ग्राहक A देशाकडून वाहने खरेदी करणे पसंत करतील.
If Country A makes automobiles with right-side steering wheels, most consumers from Country B will chose to purchase a car from Country A.
b
B देशाचे ग्राहक रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहने चालवत असतील, तर वाहनाच्या डाव्या बाजूला वळण चक्र बसवलेली वाहने खरेदी करण्याकडे या ग्राहकांचा कल कमी असणार.
If consumers from Country B drive on the left-side of the road, these consumers are less inclined to buy steering wheels found on the left-side of the car.
c
A देश स्वतःच्या वाहनांची इंधन कार्यक्षमता वाढवणे व त्यांचा देखभाल खर्च घटवणे या सुधारणा करणे चालू ठेवेल.
Cars from Country A will continue to improve their fuel efficiency and reduce their maintenance costs.
✓ योग्य उत्तर
d
स्वतःच्या सर्व नागरिकांनी उजवी वळण चक्रे असलेली वाहने खरेदी करावीत हे B देशाच्या प्रशासनाला हवे आहे.
The government of Country B requires all its citizens to purchase cars with right-side steering wheels.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (A देश स्वतःच्या वाहनांची इंधन कार्यक्षमता वाढवणे व त्यांचा देखभाल खर्च घटवणे या सुधारणा करणे चालू ठेवेल.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• युक्तिवाद व गृहितक विश्लेषण:
• युक्तिवादात म्हटले आहे की सुरुवातीला तंत्रज्ञान, इंधन कार्यक्षमता आणि कमी देखभाल खर्च यामुळे देश B च्या गाड्यांची मागणी वाढली होती. आता देश A च्या गाड्या या बाबतीत तितक्याच सक्षम आहेत.
• लेखकाचा दावा आहे की जर देश A ने उजव्या बाजूचे स्टिअरिंग (वळण चक्र) असलेली वाहने बनवली तर व्यापारातील असमतोल कमी होईल. यासाठी मूलभूत गृहितक हे आहे की देश A च्या वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कमी देखभाल खर्चाचे वैशिष्ट्य पुढेही टिकून राहील.
• आयोगाच्या अंतिम अधिकृत उत्तरतालिकेनुसार पर्याय (३) हे योग्य उत्तर निश्चित करण्यात आले आहे.
• महत्त्वाची टीप: युक्तिवादाचा पाया असा आहे की स्टिअरिंग बदलण्यासोबत वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि देखभाल खर्चाची गुणवत्ता टिकून राहील.

The correct answer is Option C (Cars from Country A will continue to improve their fuel efficiency and reduce their maintenance costs.).

Key Points:
• Critical Reasoning & Argument Assumption Analysis:
• The argument posits that Country A's cars are now technologically comparable to Country B's cars (fuel efficiency and maintenance).
• It claims that the trade disparity can be alleviated if Country A makes right-side steering cars, based on the premise that Country A's cars maintain their competitive parity in core qualities (fuel economy, maintenance).
• If Country A's cars were to fail to maintain these fuel and maintenance standards, simply changing the steering wheel position would not resolve the stagnant demand.
• According to the official MPSC answer key, Option (3) is marked as the valid underlying assumption.
• Key Takeaway: An assumption bridges the premise to the conclusion; maintaining fuel efficiency is essential for the steering wheel solution to work.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Mains 2022 - Paper 2 (ASO) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔