महासराव
महासराव

ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्थरावर असतो ?

पर्याय (Options):
a
उष्णकटिबंधीय (troposphere)
b
समतापमंडल (stratosphere)
✓ योग्य उत्तर
c
मेसोस्फीअर (mesosphere)
d
आयनोस्कीअर (ionosphere)
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वातावरणातील 'समताप मंडल' (Stratosphere) या थरामध्ये ओझोन वायूचा संरक्षक पट्टा असतो, जो सूर्याची घातक अतिनील किरणे शोषून घेतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा