#22📅 MPSC Rajyaseva Prelims 2021 - GS Paper 1(2021) +1 गुण

खनिज तेल उत्पादनासंदर्भातील विधाने पहा.
(a) नूनमती तेल शुद्धीकरण कारखाना रूमानियाच्या मदतीने उभारला.
(b) नूनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाम मध्ये आहे.
(c) कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो.
पर्यायी उत्तरे :

Observe the statements regarding mineral oil production.
(a) Nunmati oil refinery established with the help of Rumania.
(b) Nunmati oil refinery is located in Assam.
(c) The raw mineral oil is supplied to Koyali oil refinery from Ankleshwar.
Answer Options:

पर्याय (Options):
a
विधाने (a) आणि (b) बरोबर आहेत.
Statements (a) and (b) are correct.
b
विधाने (b) आणि (c) बरोबर आहेत.
Statements (b) and (c) are correct.
c
विधाने (a), (b), (c) बरोबर आहेत.
Statements (a), (b), (c) are correct.
✓ योग्य उत्तर
d
विधाने (a), (b), (c) बरोबर नाहीत.
Statements (a), (b), (c) are incorrect.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ३ (C) (विधाने (a), (b), (c) बरोबर आहेत.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• सविस्तर स्पष्टीकरण:
•
तेल शुद्धीकरण कारखान्यांचे विश्लेषण:
• विधान (a): नूनमती तेल शुद्धीकरण कारखान्याची स्थापना रुमानिया देशाच्या तांत्रिक सहकार्याने झाली - बरोबर
•
विधान (b): नूनमती कारखाना गुवाहाटी, आसाम येथे स्थित आहे - बरोबर
• विधान (c): गुजरात येथील कोयाली शुद्धीकरण कारखान्याला अंकलेश्वर तेलक्षेत्रातून कच्चे तेल पुरवले जाते - बरोबर
•
निष्कर्ष: तिन्ही विधाने (a, b, c) बरोबर आहेत (पर्याय ३).

The correct answer is Option C (Statements (a), (b), (c) are correct.).

Key Points:
• Detailed Explanation:
•
Refinery Analysis:
• Statement (a): Nunmati (Guwahati) Oil Refinery was set up in 1962 with technical assistance from Romania - Correct
•
Statement (b): Nunmati refinery is located in Guwahati, Assam - Correct
• Statement (c): Koyali Refinery (near Vadodara, Gujarat) receives crude oil from the nearby Ankleshwar oilfields - Correct
•
Conclusion: All statements (a, b, c) are correct (Option 3).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारताची खनिजे, ऊर्जा व उद्योग' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2021 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔