महासराव
महासराव

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडनुकीनंतर उत्तराखंडाचे मंत्री कोण झाले?

पर्याय (Options):
a
बिपीन रावत
b
बी. सी. खांडूरी
c
त्रिवेंद्रसिंह रावत
✓ योग्य उत्तर
d
योगी आदित्यनाथ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर 'त्रिवेंद्रसिंह रावत' यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. पर्याय (C) 'त्रिवेंद्रसिंह रावत' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा