महासराव
महासराव

“नोवाक जोकोविच” याने 2021 मध्ये कोणती ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा गमावली?

पर्याय (Options):
a
विम्बल्डन
b
फ्रेंच ओपन
c
ऑस्टेलियन ओपन
d
यु.एस. ओपन
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नोवाक जोकोविच यांनी २०२१ मध्ये डॅनियल मेडव्हेदेव यांच्या हाती यु.एस. ओपन स्पर्धेचा अंतिम फेरीत पराभव स्वीकारला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔