महासराव
महासराव

नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे. बेकारीचा 4.8 हा दर ही समस्या पण आपले कष्टकरी दळ म्हणजे “काम करणारे गरीब आहेत” ही समस्या आहे. वरिल युक्तीवाद दुयला करणारे विधान निवडा.

पर्याय (Options):
a
गरिब लोकांना बेकार राहून चालत नाही म्हणून ते जेमतेम मजुरीवर काम करणारे स्वयं-रोजगार करतात आणि ही स्वतःच केलेली स्वतःची पिळवणूक आहे.
b
विविध सरकारी योजनांतून गरिब व बेकार लोक मजूरी मिळवतात वप्रतिष्ठेचे जीवन जगतात.
✓ योग्य उत्तर
c
भारतातील बहुतेक धाडसी उद्योग हे अनौपचारिक असतात. त्यांची उत्पादकता कमी असते व ते कमी मजुरी देतात.
d
भारतातील अनौपचारिक नोकऱ्यांचे प्रमाण 90% आहे आणि अनौपचारिक धाडसी उद्योगांना आकर्षक वेतन देणे शक्य नसते.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
युक्तिवादाला विरोध करणारे विधान म्हणजे विविध सरकारी योजनांतून गरिब व बेकार लोक मजूरी मिळवतात व प्रतिष्ठेचे जीवन जगतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔