महासराव
महासराव

नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे?

पर्याय (Options):
a
गूंज (GOONJ)
b
नाम फौंडेशन
✓ योग्य उत्तर
c
सफर फौंडेशन
d
ग्रीन पीस (GREENPEACE)
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी 'नाम फाउंडेशन' स्थापन केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔