महासराव
महासराव

मुंबई येथे प्रचारसभेदरम्यान काही आमदार जमले होते. त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली. तर प्रचारसभेत किती आमदार असतील?

पर्याय (Options):
a
12
✓ योग्य उत्तर
b
14
c
10
d
16
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
n(n-1)/2 = 66 या समीकरणावरून n = 12 येते, म्हणून 12 आमदार होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔