महासराव
महासराव

मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते?

पर्याय (Options):
a
फ्रेंच
b
डच
c
पोर्तुगीज
✓ योग्य उत्तर
d
मोगल
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१६६१ मध्ये पोर्तुगीज राज्याकडून मुंबईच्या सात बेटांचे आंदण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा