महासराव
महासराव

"मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे" या वाक्यातील 'तुम्ही' हे सर्वनाम........ आहे.

पर्याय (Options):
a
प्रथमपुरुषी एकवचनी
b
व्दितीय पुरुषी अनेकवचन
✓ योग्य उत्तर
c
संबंधी सर्वनाम
d
अनुसंबंधी सर्वनाम
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समोरच्या व्यक्तीसाठी वापरलेले सर्वनाम द्वितीयपुरुषी असते . तुम्ही हे सर्वनाम अनेकवचनी आहे .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा