महासराव
महासराव

मुलांच्या एका रांगेत A हा डावीकडून १० वा आहे, तर B हा उजवीकडून ९ वा आहे. या दोघांनी एकमेकांची जागा बदल केल्यास A हा डावीकडून १५ व्या स्थानावर येतो तर त्या रांगेत एकूण मुले किती?

पर्याय (Options):
a
२३
✓ योग्य उत्तर
b
२७
c
२८
d
३१
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जागा बदलल्यानंतर A चे नवीन स्थान डावीकडून १५ वे होते, जे B चे मूळ स्थान (उजवीकडून ९ वे) होते. एकूण मुले = १५ + ९ - १ = २३ मुले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔