सुखप्राप्तीच्या नावाखाली जे काही चालते तो बहुत करून फक्त स्वजाणीव नष्ट करण्याचा प्रयत्न असतो. जर एखाद्याने प्रश्न विचारून सुरुवात केली; माणूस म्हणजे काय आहे, त्याच्या गरजा काय आहेत, तो स्वतःला उत्तमपणे कसा अभिव्यक्त करू शकेल, असे प्रश्न विचारायला सुरुवात केली तर त्याला उलगडा होईल की फक्त काम टाळण्याचे सामर्थ्य असणे आणि जन्मापासून ते मरणापर्यंत विद्युत प्रकाशात आणि डबाबंद संगीताच्या स्वरांत सूर जुळवून स्वतःचे जीवन व्यतीत करणे हे सुखासाठी नसते. माणसाला उब, समाज, रिकामपण, आराम आणि सुरक्षा यांची गरज असते. त्याला एकांताची, सृजक कामाची आणि आश्चर्याची अनुभूती देणाऱ्या संवेदनेचीही गरज असते. जर त्याने हे ओळखले तर तो विज्ञानाच्या व उद्योगप्रधान्यवादी उत्पादनांचा वापर नेहमी तीच चाचणी उपयोगात आणून तारतम्याने करेल; हे (उत्पादन) माझे माणूसपण वाढवेल की माणूसपण कमी करेल? यातून तो शिकेल की उच्चतम समाधान हे एकाच वेळी निवांत होणे, आराम करणे, पत्ते खेळणे, मद्यपान करणे व स्त्रीसंग करणे यातून मिळत नाही.
संहितेच्या सुरुवातीच्या भागातील प्रश्नातून उघड होते की लेखकाने अध्याहृत धरले आहे की
(1) माणसांना भौतिक गरजांबरोबरीने इतर गरजा आहेत.
(2) विज्ञानाच्या उत्पादनांमुळे माणसे स्वतःच्या सत्य स्वरूपापासून विभक्त झालेली आहेत.
(3) माणसे नेहमी जीवनाचा अर्थ शोधण्यात गुंतलेली असतात.
(4) माणसे नेहमी जीवनाच्या ध्येयाचे मूल्यमापन करण्यात गुंतलेली असतात.

Much of what goes by the name of pleasure is simply an effort to destroy consciousness. If one started by asking, what is man? What are his needs? How can he best express himself? One would discover that merely having the power to avoid work and live one's life from birth to death in electric light and to the tune of tinned music is not a reason for doing so. Man needs warmth, society, leisure, comfort and security he also needs solitude, creative work and the sense of wonder. If he recognized this, he could use the products of science and industrialism eclectically, applying always the same test: does this make me more human or less human? He would then learn that the highest happiness does not lie in relaxing, resting, playing poker, drinking and making love simultaneously.
The questions asked in the first part of the text reveal that author implies that human beings
(1) have other needs along with physical needs.
(2) are separated from their true nature as a result of products of science.
(3) are always engaged in seeking the meaning of life.
(4) are always engaged in finding the purpose of life.
योग्य उत्तर पर्याय २ (B) (विज्ञानाच्या उत्पादनांमुळे माणसे स्वतःच्या सत्य स्वरूपापासून विभक्त झालेली आहेत.) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• उताऱ्यात सुखोपभोगाच्या नावाखाली चाललेल्या मानवी स्वजाणीवेच्या ऱ्हासाची चर्चा केली आहे.
• सुरुवातीच्या प्रश्नांमधून लेखक असे दर्शवतो की विज्ञानाच्या व औद्योगिक उत्पादनांच्या आहारी गेल्यामुळे माणूस स्वतःच्या मूळ मानवी स्वरूपापासून दुरावला आहे.
• MPSC च्या अधिकृत अंतिम उत्तरतालिकेनुसार, 'विज्ञानाच्या उत्पादनांमुळे माणसे स्वतःच्या सत्य स्वरूपापासून विभक्त झालेली आहेत' (पर्याय २) हे योग्य उत्तर आहे.
• महत्त्वाची टीप: उताऱ्याच्या आशयानुसार विज्ञानाच्या उत्पादनांमुळे मानव आपल्या मूळ सत्य स्वरूपापासून विभक्त झाला आहे.
The correct answer is Option B (are separated from their true nature as a result of products of science.).
Key Points:
• The passage discusses how human beings numb their consciousness using synthetic entertainment and industrial comforts.
• The initial questions ("What is man? What are his needs? How can he best express himself?") show that man has drifted away from his core human essence because of uncritical immersion in science and industrial products.
• The author directly implies that modern industrial and scientific goods alienate human beings from their genuine, conscious nature.
• As per the official MPSC final answer key, statement (2) 'are separated from their true nature as a result of products of science' is the intended answer.
• Key Takeaway: The passage implies that scientific products have alienated human beings from their true nature.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
जयाने 8 तासात 50 किमी अंतराचा प्रवास केला. पैकी काही अंतर ति...
रवि आणि कुणाल हॉकी व व्हॉलीबॉलचे उत्तम खेळाडू आहेत. सचिन व र...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Mains 2019 - Paper 2 (ASO) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?