महासराव
महासराव

मराठी वर्णमालेमध्ये …… स्वर आहेत.

पर्याय (Options):
a
१६
b
१४
c
१२
✓ योग्य उत्तर
d
१०
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी वर्णमालेत १२ स्वर आहेत: अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, औ, अं.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा