महासराव
महासराव

मोटार वाहनाचे मडगार्ड काय असते?

पर्याय (Options):
a
चिखलातून मोटार वाहन गाडी व्यवस्थित बाहेर काढण्यासाठीची सोय
b
चाकांच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखणारी सोय
✓ योग्य उत्तर
c
दुसऱ्या मोटार वाहनाची धडक बसुन नुकसान होवु नये म्हणुन लावलेले यंत्र
d
मोटार वाहनाच्या चेन वरती लावलेले सुरक्षिततेचे आवरण
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मडगार्ड म्हणजे चाकांच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखणारी रचना, ज्यामुळे रस्त्याची स्वच्छता व वाहनाचे संरक्षण होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔