महासराव
महासराव

‘मोजक्या शब्दात सांगितलेल्या तत्व’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

पर्याय (Options):
a
तंत्र
b
मंत्र
c
सूत्र
✓ योग्य उत्तर
d
यंत्र
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अनेक विचारांचे किंवा सिद्धांताचे मोजक्या, नेमक्या शब्दांत मांडलेले सार म्हणजे 'सूत्र' होय.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा