महासराव
महासराव

मोहन हा गणेशपेक्षा उंच आहे. परंतु संजयपेक्षा ठेंगणा आहे. राधिका ही गणेश इतकीच उंच परंतु दीपिकापेक्षा उंच आहे तर राधिका ही :

पर्याय (Options):
a
मोहन इतकीच उंच आहे.
b
मोहनपेक्षा बुटकी आहे.
✓ योग्य उत्तर
c
संजयहून उंच आहे.
d
मोहनहून उंच आहे.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोहन > गणेश = राधिका > दीपिका आणि संजय > मोहन या माहितीनुसार, राधिका ही मोहनपेक्षा बुटकी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा