महासराव
महासराव

ममता बॅनर्जी यांनी नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या कितव्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत आहेत ?

पर्याय (Options):
a
पहिल्यांदा
b
दुसऱ्यांदा
c
तिसऱ्यांदा
✓ योग्य उत्तर
d
चौथ्यांदा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ममता बॅनर्जी यांनी मे २०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा