महासराव
महासराव

महाश्वेतादेवी यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता?

पर्याय (Options):
a
खेळ
b
साहित्य
✓ योग्य उत्तर
c
राजकारण
d
संगीत
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाश्वेतादेवी बंगाली लेखिका होत्या . त्या पश्चिम बंगाल , बिहार , मध्यप्रदेश , छत्तीसगड या राज्यातील आदिवासींच्या हक्क व विकासासाठी कार्य करीत होत्या . त्यांना मिळालेले पुरस्कार : साहित्य अकादमी पुरस्कार , ज्ञानपीठ पुरस्कार , रेमन मॅगसेसे पुरस्कार , पद्मश्री , पद्मभूषण पुरस्कार .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔