महासराव
महासराव

महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता?

पर्याय (Options):
a
भंडारा
b
गडचिरोली
✓ योग्य उत्तर
c
गोंदिया
d
चंद्रपूर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रात भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीनुसार तसेच एकूण क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनाच्छादन असलेला जिल्हा 'गडचिरोली' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔