महासराव
महासराव

महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता?

पर्याय (Options):
a
यवतमाळ
b
चंद्रपूर
c
भंडारा
d
गडचिरोली
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र राज्यातील छत्तीसगड व तेलंगणा सीमेलगत असलेला 'गडचिरोली' हा जिल्हा सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔