महासराव
महासराव

भावार्थ दिपीका या ग्रंथाचे लेखक कोण?

पर्याय (Options):
a
संत तुकाराम
b
संत एकनाथ
c
संत ज्ञानेश्वर
✓ योग्य उत्तर
d
संत नामदेव
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी श्रीमद्भगवद्गीतेवर प्राकृत मराठीत 'भावार्थदीपिका' (ज्ञानेश्वरी) हा अजरामर ग्रंथ लिहिला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा