महासराव
महासराव

महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

पर्याय (Options):
a
जळगाव
b
गडचिरोली
c
अहमदनगर
✓ योग्य उत्तर
d
नंदुरबार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अहमदनगर (अहिल्यानगर) हा १७,०४८ चौ.किमी क्षेत्रफळासह महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔