महासराव
महासराव

महाराष्ट्राचा राज्यपशु कोणता ?

पर्याय (Options):
a
घोरपड
b
शेकरु
✓ योग्य उत्तर
c
हरिण
d
चीता
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्राचा अधिकृत राज्यप्राणी 'शेकरू' (मोठी खार - Indian Giant Squirrel) हा असून तो भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा