महासराव
महासराव

मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकुण 03 सुवर्ण पदके ‘हाँकी या खेळा मध्ये खालील पैकी कोणत्या 03 सालांमध्ये जिंकली?

पर्याय (Options):
a
1928, 1932, 1936
✓ योग्य उत्तर
b
1929, 1930, 1931
c
1932, 1933, 1934
d
यापैकी नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने १९२८, १९३२ आणि १९३६ या तीन ओलंपिक स्पर्धांमध्ये पर्यायाने सुवर्ण पदके जिंकली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔