महासराव
महासराव

मधुकर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

पर्याय (Options):
a
भ्रमर
✓ योग्य उत्तर
b
सखा
c
मधमाशी
d
मधुर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मधुकर' म्हणजे भुंगा. याचे समानार्थी शब्द भ्रमर, मिलिंद, अलि हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा