जोड्या लावा.
'अ' (राजकीय नेते)
अ. एस. ए. डांगे
ब. बलराज मधोक
क. मिनू मसानी
ड. अशोक मेहता
'ब' (राजकीय पक्ष)
1. भारतीय जनसंघ
ii. स्वतंत्र पक्ष
iii. प्रजा समाजवादी पक्ष
iv. भारतीय साम्यवादी पक्ष
जोड्या लावा.
'अ' (राजकीय नेते)
अ. एस. ए. डांगे
ब. बलराज मधोक
क. मिनू मसानी
ड. अशोक मेहता
'ब' (राजकीय पक्ष)
1. भारतीय जनसंघ
ii. स्वतंत्र पक्ष
iii. प्रजा समाजवादी पक्ष
iv. भारतीय साम्यवादी पक्ष
Match the pairs.
'A' (Political Leaders)
A. S. A. Dange
B. Balraj Madhok
C. Minoo Masani
D. Ashok Mehta
'B' (Political Parties)
i. Bharatiya Jan Sangh
ii. Swatantra Party
iii. Praja Socialist Party
iv. Communist Party of India
योग्य उत्तर पर्याय २ (B) (अ-iv, ब-i, क-ii, ड-iii) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• भारतातील प्रमुख राजकीय नेते व त्यांचे पक्ष:
• श्रीपाद अमृत डांगे (अ-iv): भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) संस्थापक नेते व प्रमुख नेते.
• बलराज मधोक (ब-i): भारतीय जनसंघाचे सह-संस्थापक व अध्यक्ष.
• मिनू मसानी (क-ii): राजाजींसोबत स्वतंत्र पक्षाचे प्रमुख संस्थापक व नेते.
• अशोक मेहता (ड-iii): प्रजा समाजवादी पक्षाचे (PSP) प्रमुख समाजवादी विचारवंत व नेते.
• योग्य जोडी: अ-iv, ब-i, क-ii, ड-iii.
• महत्त्वाची टीप: डांगे: CPI; मधोक: भारतीय जनसंघ; मसानी: स्वतंत्र पक्ष; मेहता: प्रजा समाजवादी पक्ष.
The correct answer is Option B (A-iv, B-i, C-ii, D-iii).
Key Points:
• Prominent Political Leaders and Parties:
• Shripad Amrit Dange (A-iv): Founding member and stalwart leader of the Communist Party of India (CPI).
• Balraj Madhok (B-i): Prominent founder-leader and President of the Bharatiya Jan Sangh (BJS).
• Minoo Masani (C-ii): Classical liberal thinker and co-founder/leader of the Swatantra Party with C. Rajagopalachari.
• Asoka Mehta (D-iii): Renowned socialist leader associated with the Praja Socialist Party (PSP).
• Correct Sequence: A-iv, B-i, C-ii, D-iii.
• Key Takeaway: Dange: CPI; Madhok: Bharatiya Jan Sangh; Masani: Swatantra Party; Mehta: Praja Socialist Party.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'माहितीचा अधिकार कायदा, २००५ (Right to Information Act - RTI 2005)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
1991 ते 1999 या काळातील लोकसभा निवडणूकीमध्ये भारतीय कम्युनिस...
भारतीय शेतकरी कामगार पक्षासंदर्भात खालीलपैकी चूक/चूकीची विधा...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Mains P2 2024 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?