माहिती अधिकार अधिनियम 2005 मधिल तरतुदींनुसार जोड्या लावा :
कलम | तरतूद
(a) कलम 4 | (i) विवक्षित प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे
(b) कलम 7 | (ii) राज्य माहिती आयोग घटित करणे
(c) कलम 9 | (iii) सार्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधने
(d) कलम 15 | (iv) विनंतीचा अर्ज निकालात काढणे
पर्यायी उत्तरे :
माहिती अधिकार अधिनियम 2005 मधिल तरतुदींनुसार जोड्या लावा :
कलम | तरतूद
(a) कलम 4 | (i) विवक्षित प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे
(b) कलम 7 | (ii) राज्य माहिती आयोग घटित करणे
(c) कलम 9 | (iii) सार्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधने
(d) कलम 15 | (iv) विनंतीचा अर्ज निकालात काढणे
पर्यायी उत्तरे :
Match the following as per the provisions of the Right to Information Act, 2005.
Section | Provision
(a) Section 4 | (i) Grounds for rejection to access Information in certain cases
(b) Section 7 | (ii) Constitution of State Information Commission
(c) Section 9 | (iii) Obligations of public authorities
(d) Section 15 | (iv) Disposal of request
Answer options:
योग्य उत्तर पर्याय ३ (C) ((a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• कलम ४: सार्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधने (स्वतःहून माहिती उघड करण्याची कर्तव्ये).
• कलम ७: माहिती मिळविण्याबाबतचा विनंती अर्ज निकालात काढणे (३० दिवस / जीवित व स्वातंत्र्यासाठी ४८ तास).
• कलम ९: विवक्षित प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे (उदा. खाजगी स्वामित्व हक्क).
• कलम १५: राज्य माहिती आयोग घटित करणे.
• (a) कलम ४ ⟶ (iii)
• (b) कलम ७ ⟶ (iv)
• (c) कलम ९ ⟶ (i)
• (d) कलम १५ ⟶ (ii)
• हा क्रम पर्याय ३ मध्ये दिला आहे.
• महत्त्वाची टीप: माहिती अधिकार २००५: कलम ४ = प्राधिकरणांची कर्तव्ये, कलम ७ = अर्ज विल्हेवाट, कलम ९ = नकार, कलम १५ = राज्य माहिती आयोग.
The correct answer is Option C ((a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)).
Key Points:
• Section 4: Obligations of public authorities (suo-motu proactive disclosure of records).
• Section 7: Disposal of request (stipulates the 30-day timeline or 48-hour timeline for life/liberty).
• Section 9: Grounds for rejection to access information in certain cases (infringement of private copyright).
• Section 15: Constitution of State Information Commission (SIC).
• (a) Section 4 ⟶ (iii) Obligations of public authorities
• (b) Section 7 ⟶ (iv) Disposal of request
• (c) Section 9 ⟶ (i) Grounds for rejection to access information
• (d) Section 15 ⟶ (ii) Constitution of State Information Commission
• Key Takeaway: RTI Act 2005: Sec 4 = Authority obligations, Sec 7 = Disposal of request, Sec 9 = Rejection grounds, Sec 15 = State Information Commission.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वैधानिक संस्था, आयोग व नियामक मंचे (Statutory & Non-Constitutional Bodies: NHRC, CIC, CVC, Lokpal & NITI Aayog)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधिल तरतुदींनुसार जोड्य...
खालील विधाने विचारात घ्या : विधान (I) : माहितीचा अधिकार अधिन...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Mains 2023 - Paper 2 (सामान्य क्षमता चाचणी) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :