#19📅 MPSC Group B Mains 2022 - Paper 2 (PSI)(2022) +1 गुण

महाराष्ट्रातील वनांचे प्रकार व त्या प्रदेशातील वार्षिक पर्जन्यमान यांच्या योग्य जोड्या लावा.

वनांचे प्रकार
अ. उष्णकटिबंधीय सदाहरीत वने
ब. उष्णकटिबंधीय निमसदाहरीत वने
क. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने
ड. उप उष्णकटिबंधीय सदाहरीत वने

वार्षिक पर्जन्यमान
I. 200 ते 250 से.मी.
II. 350 ते 400 से.मी.
III. 250 ते 300 से.मी.
IV. 125 ते 200 से.मी.

Match the correct pairs of types of Forest and Annual rainfall of that region in Maharashtra.

Types of Forest
A. Tropical evergreen forest
B. Tropical semi-evergreen forest
C. Tropical wet deciduous forest
D. Sub-Tropical evergreen forest

Annual Rainfall
I. 200 to 250 cms
II. 350 to 400 cms
III. 250 to 300 cms
IV. 125 to 200 cms

पर्याय (Options):
a
अ-III, ब-I, क-IV, ड-II
A-III, B-I, C-IV, D-II
✓ योग्य उत्तर
b
अ-III, ब-I, क-II, ड-IV
A-III, B-I, C-II, D-IV
c
अ-II, ब-I, क-III, ड-IV
A-II, B-I, C-III, D-IV
d
अ-IV, ब-III, क-I, ड-II
A-IV, B-III, C-I, D-II
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (अ-III, ब-I, क-IV, ड-II) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• महाराष्ट्रातील वनांचे प्रकार व पर्जन्यमान:
• उष्णकटिबंधीय सदाहरित वने (अ): सावंतवाडी, सह्याद्रीच्या पायथ्याशी आढळतात; पर्जन्यमान २५० ते ३०० सें.मी. (III).
• उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने (ब): सदाहरित व पानझडी वनांच्या संक्रमणाचा पट्टा; पर्जन्यमान २०० ते २५० सें.मी. (I).
• उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने (क): कोकण आणि विदर्भातील समृद्ध भाग; पर्जन्यमान १२५ ते २०० सें.मी. (IV).
• उप-उष्णकटिबंधीय सदाहरित वने (ड): महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर यांसारखी अतिउंचीवरील शिखरे; पर्जन्यमान ३५० ते ४०० सें.मी. (II).
• योग्य जोडी: अ-III, ब-I, क-IV, ड-II.
• महत्त्वाची टीप: उप-उष्णकटिबंधीय सदाहरित वने: ३५०-४०० सें.मी.; आर्द्र पानझडी वने: १२५-२०० सें.मी.

The correct answer is Option A (A-III, B-I, C-IV, D-II).

Key Points:
• Forest Types & Rainfall Regimes in Maharashtra:
• Tropical Evergreen Forests (A): Found in heavy rainfall zones of Western Ghats (Sawantwadi, Mahabaleshwar periphery) receiving 250 to 300 cm (III).
• Tropical Semi-Evergreen Forests (B): Transition belt receiving 200 to 250 cm (I) of rainfall.
• Tropical Moist/Wet Deciduous Forests (C): Found in Konkan and foothills of Sahyadri receiving 125 to 200 cm (IV) of rainfall.
• Sub-Tropical Evergreen Forests (D): High elevation hilltops of Sahyadri (Mahabaleshwar, Matheran, Bhimashankar) receiving extreme precipitation of 350 to 400 cm (II).
• Correct Match: A-III, B-I, C-IV, D-II.
• Key Takeaway: Sub-tropical evergreen is found at highest rainfall peaks (350-400 cm); Tropical wet deciduous at 125-200 cm.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राचे हवामान, पर्जन्यमान व वनांचे प्रकार' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Mains 2022 - Paper 2 (PSI) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔