📅MPSC Group B Prelims 2019 PaperGoogle वर फॉलो करा

अलीकडच्या काही वर्षांत अनेक लोकांनी सायकलींचा वापर करू लागलेले आहेत. लोकांना सुदृढ रहायला याची मदत होते या कारणाने ही बाब स्वागतार्ह आहे. पण जर शिरस्त्राण घालण्याची सक्ती केली तर लोक सायकल चालविणे टाळतील. प्रत्येक गोष्टीत धोका असतो आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची हे लोकांना माहीत आहे. लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणतीच भूमिका नाही. सायकल चालविणाऱ्यांवर शिरस्त्राण घालण्याची बळजबरी करणे ही सरकारची व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे आणि ते लोकशाही जीवनमार्गाच्याही विरोधी आहे. वरील युक्तिवादात वापरलेल्या तत्त्वाचे उत्तम विवरण करणारे विधान निवडा.

Many people have taken up cycling in recent years. This is a welcome development because it helps people to remain healthy. But people will not take to cycling if helmet wearing is made compulsory. There is risk in everything and people know how to care about them. It is not the role of the government to stop people from harming themselves. Forcing cyclists to wear helmets is undue government interference in personal choices and is also against democratic way of life. Select the one that best illustrates principle used in above argument.
पर्याय (Options):
a
व्यावसायिक सायकल चालविणाऱ्यांनी शिरस्त्राण वापरणे प्रस्थापित करायला हवे.
Professional cyclists should promote the wearing of helmets.
b
मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना वा औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी.
Recreational drinks or drugs should be legalised.
✓ योग्य उत्तर
c
खूपच खर्चिक असल्यामुळे दारुड्यांना त्यांच्या व्यसनांवर उपचार करण्यासाठी सार्वजनिक निधी मिळता नये.
Alcoholics should not receive publicly funded treatment for their addiction because it is too expensive.
d
मुले जर परवानगीशिवाय शाळेत अनुपस्थित रहात असतील तर त्यांच्या पालकांना दंड करणे योग्य आहे.
It is right for parents to be fined if their children are absent from school without permission.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना वा औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी.) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• युक्तिवादातील तत्त्वाचे (Underlying Principle) सविस्तर विश्लेषण:
• मूळ परिच्छेदातील मुख्य तत्त्व: 'व्यक्तीने स्वतःचे नुकसान करण्यापासून रोखणे हे सरकारचे काम नाही. वैयक्तिक निवडीमध्ये शासनाने अनावश्यक हस्तक्षेप करू नये, कारण व्यक्तीला स्वतःच्या हिताची काळजी घेण्याचा अधिकार आहे.' (Paternalism vs Individual Liberty)
• पर्यायांचे मूल्यमापन:
• पर्याय (2) सांगतो की, मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना किंवा अमली पदार्थांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी; कारण व्यक्तीने स्वतःच्या शरीराबाबत काय निर्णय घ्यावा हे तिचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, शासनाने त्यात निर्बंध लादू नयेत. हे तत्त्व मूळ युक्तिवादाशी तंतोतंत सुसंगत आहे.
• म्हणून पर्याय (2) हे दिलेल्या तत्त्वाचे सर्वोत्तम विवरण करते.
• उजळणी टीप:
• वैयक्तिक निवडीत आणि स्वतःच्या जोखमीमध्ये शासनाने हस्तक्षेप करू नये हे तत्त्व मौजमजेच्या पेयांच्या कायदेशीरतेच्या युक्तिवादात तंतोतंत लागू होते.

The correct answer is Option B (Recreational drinks or drugs should be legalised.).

Key Points:
• Identification of the underlying libertarian principle:
• The core principle of the passage is: "It is not the role of the government to stop people from harming themselves. Government should not interfere in individuals' personal choices and voluntary risks."
• Evaluation of Options:
• Option (1) promotes helmets via professionals (not addressing state interference vs personal liberty).
• Option (2) argues that recreational substances should be legalised because adults should have the personal autonomy to choose what they consume, even if harmful, without paternalistic state prohibition. This perfectly matches the core principle.
• Options (3) and (4) advocate punitive or funding restrictions rather than personal choice non-interference.
• Hence, option (2) best illustrates the principle.
• Revision Note:
• The passage argues against paternalistic government intervention in personal health/risk choices; legalizing recreational substances mirrors this exact anti-paternalism stance.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group B Prelims 2019 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔