📅मुंबई लोहमार्ग चालक पेपर 2024Google वर फॉलो करा

मधु दिलीप पेक्षा 12 वर्षानी लहान आहे, तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल ?

Madhu is 12 years younger than Dilip. What will be the difference in their ages after 6 years?
पर्याय (Options):
a
24 वर्षे
24 years
b
12 वर्षे
12 years
✓ योग्य उत्तर
c
6 वर्षे
6 years
d
18 वर्षे
18 years
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दोन व्यक्तींच्या वयातील फरक आयुष्यभर समान राहतो. म्हणून तो 12 च राहील.

The difference in age between two individuals remains the same throughout life. So it will remain 12.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा