महासराव
महासराव

मारुती चितमपल्ली हे व्यक्तीमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत?

पर्याय (Options):
a
क्रिडा समालोचक
b
निसर्ग अभ्यासक
✓ योग्य उत्तर
c
साहित्य समालोचक
d
पत्रकारिता
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
साहित्य व पर्यावरण: मारुती चितमपल्ली हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अरण्यऋषी, वन्यजीव शास्त्रज्ञ, लेखक व 'निसर्ग अभ्यासक' आहेत. पर्याय (B) 'निसर्ग अभ्यासक' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔