महासराव
महासराव

मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

पर्याय (Options):
a
कॉर्निया
b
इरिस
✓ योग्य उत्तर
c
प्युपील
d
रेटिना
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इरिस डोळ्याच्या पुतळ्याचे आकार नियंत्रित करते, ज्यामुळे आत येणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रीत होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔