महासराव
महासराव

माधवने एका पसंस्थेतून ३६००० रु. द.सा.द.शे. १२.५ दराने कर्जाऊ घेतले. तर त्याला अडीच वर्षाचे मुदतीत किती पैसे परत करावे लागतील?

पर्याय (Options):
a
२५० रु.
b
४५००० रु.
c
४०५०० रु.
d
४७२५० रु.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरळव्याज = (P × R × T) / १०० = (३६००० × १२.५ × २.५) / १०० = ११,२५० रु. एकूण परत करावयाची रास = मुद्दल + व्याज = ३६,००० + ११,२५० = ४७,२५० रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔