महासराव
महासराव

माधव आपल्या घरापासून 2 किमी पश्चिमेस असणाऱ्या बसथांब्यावर गेला. पुढे त्याने पश्चिमेकडे जाणाऱ्या बसने 4 किमी अंतर कापले. त्यानंतर बस उजवीकडे वळाली व पुढे बसने 3 किमी अंतर कापले. त्यानंतर पुन्हा बसने पूर्वेकडे वळून 8 किमी अंतर कापले. पुन्हा एकदा बस उजवीकडे वळाली व तिने 6 किमी अंतर कापले. त्यानंतर बसने पश्चिमेस आपला प्रवास सुरु केला व शेवटी ती 8 किमी अंतर जाऊन थांबली. आताच्या स्थितीत माधव त्याच्या बसलेल्या बसथांब्यापासून किती अंतरावर आहे ?

पर्याय (Options):
a
3
b
6.70
c
7
d
5
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिशाज्ञान चाचणी: मूळ स्थानापासून उजवे व डावे वळण (९० अंश) लक्षात घेऊन आकृती काढल्यास अंतिम ठिकाण व अंतर निश्चित होते. पायथागोरस सिद्धांतानुसार अचूक उत्तर पर्याय (D) '5' येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔