महासराव
महासराव

माय प्रेसिडेंशीयल इयर्स (My Presidencial years) हे पुस्तक कोणी लिहिले?

पर्याय (Options):
a
डॉ. अब्दुल कलाम
b
आर. व्यंकटरमण
✓ योग्य उत्तर
c
के. आर. नारायण
d
डॉ. दयाळशंकर शर्मा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताचे आठवे राष्ट्रपती आर. व्यंकटरमण (R. Venkataraman) यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या काळातील अनुभवांवर आधारित 'My Presidential Years' हे पुस्तक लिहिले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा