महासराव
महासराव

M हि एक विषम संख्या आहे तर M च्या पुर्वीची आठवी सम संख्या कोणती?

पर्याय (Options):
a
M + 15
b
M – 15
✓ योग्य उत्तर
c
M-8
d
M – 16
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
M विषम असल्याने M-1 सम आहे; त्यापूर्वीची आठवी सम संख्या म्हणजे M-1 - 14 = M-15.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔