अलीकडे सर्वसाधारणपणे दीर्घ काळ काम आणि दयनीय पगार ही परिस्थिती स्वीकारली जात आहे परंतु त्याचा घरगुती जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. हे काही चांगले चित्र नाहीः तणावांची उच्च पातळी आणि चिंता या बाबी आर्थिक व्यवस्थेत सामान्य असतात कारण यांत त्यांनी स्वतःच्या वेळेवरचे नियंत्रण गमावल्याने ते लोक आजारी पडतात, लग्ने मोडतात आणि मुलांना त्रास सोसावा लागतो. तरी देखील या परिस्थितीत राजकारणी आपल्याला टाळ्या वाजवायला निमंत्रित करतात. 'प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे' आणि 'कष्टकरी लोक', तरीही शांत राहणारे (गारठलेले), काळजी घेणारे माता पिता म्हणून ते आपली स्तुती करतात. जितका जास्त वेळ आपण कष्ट करतो तेवढ्या अधिक प्रमाणात प्रशंसनीय आहोत असे मानले जाते. म्हणजेच राजकीय घोषणा स्पष्टपणे परिणामकारक आहेत परंतु त्यातून माजलेले कष्टांचे देव्हारे आपल्याला पीडा देत आहेत.
पुढील पर्यायांतून वरील युक्तिवादाचे आधारभूत गृहीतक निवडा.

Long hours and poor pay have become commonly accepted, but they are taking a heavy toll on life at home. It is not a pretty picture: an economy where high levels of stress and anxiety are normal, where people get ill because they have lost control of their time and where marriages are damaged and children suffer. Yet it is a situation that politicians invite us to applaud. They praise ‘strivers’ and ‘hard-working people’, not chilled-out, caring mums and dads. The longer and harder we work, the more admirable we are supposed to be. So the political slogans have clearly been effective, but the resulting glorification of work has made us miserable.
Select one of the following that is underlying assumption of the above argument.
योग्य उत्तर पर्याय १ (A) (राजकीय घोषणा लोकांच्या दैनंदिन वर्तनावर लक्षणीय परिणाम करतात) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• युक्तिवादातील गृहीतकाचे सविस्तर विश्लेषण:
• मूळ युक्तिवाद: लेखकाने स्पष्ट केले आहे की लोक जास्त वेळ कष्ट करून कौटुंबिक स्वास्थ्य गमावत आहेत आणि याला राजकीय नेत्यांच्या घोषणा व स्तुती कारणीभूत ठरली आहे ("राजकीय घोषणा स्पष्टपणे परिणामकारक आहेत...").
• आधारभूत गृहीतक: हा निष्कर्ष वैध ठरण्यासाठी "राजकीय घोषणा/प्रचार लोकांच्या दैनंदिन वागणुकीवर आणि कामाच्या पद्धतीवर प्रत्यक्ष प्रभाव पाडतात" हे गृहीत धरणे अपरिहार्य आहे.
• म्हणून पर्याय (१) हे सर्वात अचूक आधारभूत गृहीतक आहे.
• महत्त्वाची टीप: गृहीतक हे युक्तिवादातील पुरावा आणि निष्कर्षाला जोडणारा अदृश्य दुवा असतो.
The correct answer is Option A (Political slogans significantly affect people's everyday behaviour).
Key Points:
• Critical Analysis of Underlying Assumption:
• Author's Core Argument: The author explicitly links the miserable overworking culture to political messaging ("So the political slogans have clearly been effective, but the resulting glorification of work has made us miserable").
• Underlying Assumption: For this conclusion to hold true, the author must fundamentally assume that political rhetoric and slogans genuinely hold the power to influence and shape the everyday choices and working behavior of citizens.
• Therefore, option (1) is the essential unstated assumption bridging the premises to the conclusion.
• Key Takeaway: An assumption is the unstated premise that directly connects the evidence to the final conclusion.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
जर '+' ऐवजी '–', '–' ऐवजी '×', '×' ऐवजी '÷', '÷' ऐवजी '+' तर...
30 दिवसांच्या एका महिन्यात पाच शनिवार येतात तर त्या महिन्याच...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Mains 2022 - Paper 2 (PSI) इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?