महासराव
महासराव

लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडे……..?

पर्याय (Options):
a
स्मशान
b
पाषाण
✓ योग्य उत्तर
c
निशान
d
अज्ञान
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
म्हणीचा अर्थ: 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण' - दुसऱ्याला मोठा उपदेश करणे पण स्वतः मात्र अजिबात आचरणात न आणणे. पर्याय (B) 'पाषाण' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा