महासराव
महासराव

"कुसुमाग्रज" हे कोणाचे टोपण नाव आहे ?

पर्याय (Options):
a
पु.ल.देशपांडे
b
विष्णु वामन शिरवाडकर
✓ योग्य उत्तर
c
वि. स. खांडेकर
d
दत्ता भगत
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'कुसुमाग्रज' हे विष्णु वामन शिरवाडकर यांचे प्रसिद्ध टोपणनाव आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा