महासराव
महासराव

क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ?

पर्याय (Options):
a
पाण्यावरची रेघ
b
सतीचे वाण
c
अळवावरचे पाणी
✓ योग्य उत्तर
d
काळोखाची रात्र
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अळवावरचे पाणी' या वाक्यप्रचाराचा अर्थ असा की काही काळ टिकणारे किंवा क्षणभंगूर बाब.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔