महासराव
महासराव

“कृष्णाने कंसाला ठार मारले” या वाक्यातील प्रयोग ओळखा.

पर्याय (Options):
a
कर्तरी प्रयोग
b
अकर्मक भावे प्रयोग
c
कर्मणी प्रयोग
d
सकर्मक भावे प्रयोग
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर्ता – कर्म – क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला ‘प्रयोग’ म्हणतात . वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग , वचनानुसार बदलत असेल तर तो प्रयोग कर्मणी असतो. कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो व कर्माला प्रत्यय नसतो .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा