महासराव
महासराव

‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

पर्याय (Options):
a
दुर्मिळ योग
✓ योग्य उत्तर
b
कपिल मुनींचा साठवा वाढदिवस
c
योगयोगाने होणारी भेट
d
ॠणानुबंध
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'कपिलाषष्ठीचा योग' म्हणजे 'अत्यंत दुर्मिळ असा प्रसंग किंवा योग'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा