महासराव
महासराव

कोणता पोर्तुगीज प्रवासी १४९८ मध्ये भारतात जलमार्गे आला?

पर्याय (Options):
a
वास्को-द-गामा
✓ योग्य उत्तर
b
मार्टिनेज
c
कोलंबस
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२० मे १४९८ रोजी पोर्तुगीज खलाशी 'वास्को-द-गामा' आफ्रिका खंडाला वळसा घालून भारतातील कालिकत बंदरावर पोहोचला. पर्याय (A) 'वास्को-द-गामा' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा