महासराव
महासराव

कोणता हक्क मुलभूत हक्क नाही?

पर्याय (Options):
a
समतेचा हक्क
b
संपत्तीचा हक्क
✓ योग्य उत्तर
c
भाषण स्वतंत्र
d
धर्म स्वातंत्र्याचा अधिकार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
४४ व्या घटनादुरुस्तीने (१९७८) 'संपत्तीचा हक्क' मूलभूत अधिकारांमधून वगळून कलम ३००(A) अन्वये कायदेशीर हक्क करण्यात आला. पर्याय (B) 'संपत्तीचा हक्क' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा